गणपती बाप्पा बद्दलची माहीती:
मंत्र : ॐ गं गणपतये नमः
अन्य नावे : ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण
वाहन : उंदीर
शस्त्र : पाश, अंकुश, परशु, दंत
वडील : शंकर
आई : पार्वती
पत्नी : ऋद्धी, सिद्धी
गणपतीची नावे :
१.वक्रतुंड
२. एकदंत
३.कृष्णपिंगाक्ष
४. गजवक्त्र
५.लंबोदर
६.विकट
७.विघ्नराजेंद्र
८.धूम्रवर्ण
९.भालचंद
१०.विनायक
११.गणपती
१२.गजानन
तीर्थ : अष्टविनायक
No comments:
Post a Comment